अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
मात्र आज (४ एप्रिल) तापमानाने आणखी उंची गाठली असून,
यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांक तापमान ४४.२ अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यातच असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून,
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
हवामान विभागाचे अधिकारी शुभम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार,
“अकोल्यात पुढील काही दिवस तापमान वाढत जाण्याची शक्यता असून,
नागरिकांनी उन्हात अनावश्यक फिरणे टाळावे आणि योग्य ती काळजी घ्यावी.”
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यातही तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचू शकते.
त्यामुळे स्थानिक प्रशासन व वैद्यकीय यंत्रणांनी उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.