माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरूम–माना रेल्वे मार्गावरील खांबा क्रमांक 636/25-27 जवळ अप ट्रॅकच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा इसम रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना 19 जून 2026 रोजी सकाळी 8.15 वाजण्यापूर्वी उघडकीस आली.
मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून उंची सुमारे 5 फूट आहे. त्याचा रंग निमगोरा, बांधा सडपातळ, चेहरा गोल असून केस काळे आहेत. अंगावर काळ्या चौकडीचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स होती. उजव्या हातावर ‘सुधिर’ असे गोंदलेले असून हातात काळा धागा बांधलेला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर माना पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 11/2026, कलम 194 BNSS प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Related News
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
लखनऊ हादरलं! ICICI बँकेबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळीबार; दोघींचा मृत्यू
थरारक! महिला मुख्याध्यापिकेवर 27 वेळा चाकूने वार; दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक
पुणे हादरलं! जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! माजी विद्यार्थ्यांकडून 10 हून अधिक भौतिक सुविधांचे लोकार्पण
नागपुरात 12 शाळांना धमकीचा ई-मेल; पालकांमध्ये खळबळ, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; 62 वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटला अटक
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
‘मित्र कुठे आहे सांग’ तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप, संभाजीनगरात खळबळ ; 2 मोठे दावे
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; नागपूरच्या महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
सदर इसमाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी माना पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
