श्री ईश्वरगीर महाराज 105 वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न **
ईश्वरगीर महाराज संस्थान, अकोलखेड
श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञाचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
ह.भ.प. नरेश महाराज दुधे (महागाव कसबा) यांच्या मधुर वाणीतील कथा श्रवणाचा लाभ श्र...