समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
Related News
आणि नुकतीच पाऊसल्याला सुरुवात झाल्या मुळे बांधकाम साहित्य आणि शेतीला लागणारे बी बियाणे मानोर्या
शहरातून राजरोस पणे सरास प्रवाशी वाहनातून वाहतूक करताना दिसत आहे.
त्यामुळे जी पॉईंट माल वाहक वाहन आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे भाडे मिळत नसल्याने त्याच्यावर उपासमरीची वेळी आली आहे.
त्यामुळे वरिष्ठांनी मानोरा येथील प्रवाशी वाहनातून माल वाहतूक करणाऱ्या वाहनावर बंदी करावी अशी मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mundgaon-yethil-annabhau-sathe-atwadi-bazaar-market-madhe-ghanich-empire/

