नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम २००० रुपये असेल.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
हप्त्याचा लाभ कोणाला?
-
फक्त PM-KISAN पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण केलेल्या आणि Farmer ID असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार.
-
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य
-
हप्त्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे.
-
pmkisan.gov.in वर जाऊन “Farmer Corner” मध्ये e-KYC पर्याय निवडता येतो.
-
सीएससी सेंटर (CSC) मध्ये जाऊन बायोमेट्रिक केवायसी देखील करता येते.
पारदर्शकतेसाठी ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’
-
बनावट लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून सॅच्युरेशन ड्राइव्ह राबवला जात आहे.
-
यूपी, एमपी, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील लाखो शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
हप्ता मिळवायचा असल्यास शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन आणि e-KYC त्वरित पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे!
Read Also : https://ajinkyabharat.com/pravashi-vehicle/