प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
दुपारी 1:40 वाजता हा अपघात झाला. आग पूर्णपणे संध्याकाळी 6 वाजता आटोक्यात आणली गेली.
टेकऑफनंतरच तांत्रिक बिघाड
-
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर फक्त 650 फूट उंचीवर पोहोचल्यावर पायलटने ‘मेडे कॉल’ (इमर्जन्सी सिग्नल) दिला होता.
-
मात्र, त्यानंतर ATC शी संपर्क होऊ शकला नाही, आणि विमान जवळच्या हॉस्पिटलजवळ कोसळले.
ब्लॅक बॉक्स सापडला
-
ब्लॅक बॉक्स घटनास्थळी सापडला असून, तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
-
यामध्ये फ्लाइट डाटा व कॉकपिट आवाज रेकॉर्डिंग असल्याने अपघाताची खरी कारणे समजू शकणार आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत
-
केंद्र सरकारने या अपघाताच्या गंभीर चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली आहे.
-
मंत्री नायडू म्हणाले, “हे दुर्दैवी घडलं, पण आम्ही पूर्ण पारदर्शकतेने तपास करणार.”
आणखी एक मृतदेह सापडला
-
बी.जे. हॉस्पिटलच्या छतावर अजूनही विमानाचे काही अवशेष आहेत.
-
त्या ठिकाणाहून आणखी एक मृतदेह सापडला आहे. एकूण मृतांची संख्या 274 वर गेली आहे.
-
विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत बचावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-farmer-yojnechi-20th-haptachi-waiting/