मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीनंतर आगीचे तांडव मुळे नुकसान झालेल्या
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट देऊन संपूर्ण पाहणी केली आहे.
मुर्तीजापुर मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद विषय संदर्भात आमदार नितीन देशमुख यांनी
आढाव बैठक आयोजित केली होती या बैठकीला विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तसेच नुकसानग्रस्त या ठिकाणी
लोकांशी चर्चा करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाने जिल्ह्याचे नेते गोपाल दातकर
मंगेश काळे माजी नगरसेवक तसलीम खान चंदू तिवारी छबिले पाटील बंडू लांडे पाटील मोहम्मद ईलियास मुन्ना खतीब काँग्रेसचे
अजहरअली नवाब मुन्ना नाईकनवरे बाळू टाक काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र गुल्हाने, तौसिफ खान वसिम खान,
शाजेब खतीब परिवारातील सदस्य रोशन पुरा भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते आगीमुळे झालेले
नुकसानाची भरपाई त्वरित मिळवावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी आमदार नितीन बापू देशमुख यांनी चर्चा केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/bachu-kadunche-movement-postponed-2-octobe/