[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
युपीआय

देशात युपीआय व्यवहारांमध्ये तब्बल 57% वाढ

एकूण मार्केटमध्ये फोनपे आणि गुगल पे चा वाटा 86 टक्के आजकाल युनिफाइड पेमेंट इंटरफेस या डिजिटल पेमेंटमध्येमोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अगदी भाजी घेण्यापासून ते...

Continue reading

जामीन

हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा!

जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.वास्तविक, झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना...

Continue reading

अर्थसंकल्पातील

“मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला!”-राहुल गांधी

अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे.या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ...

Continue reading

एअरटेल

 जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा स्वस्त प्लॅन लाँच

365 दिवसांची व्हॅलिडिटीरिलायन्स जिओ पाठोपाठ एअरटेल आणि VI नेही त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले.या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेलतर अशाच प्...

Continue reading

अंतराष्ट्रीय

परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते टोकियोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

अंतराष्ट्रीय व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते रविवारीटोकियोच्या एडोगावा वॉर्डमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.28 जुलै रोजी एस जयशंकर यांनी जग संघ...

Continue reading

आनंदाचा शिधा

आता गौरी गणपतीचा सण होणार गोड

१ कोटींहून अधिकांना मिळणार आनंदाचा शिधागुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी पाठोपाठ आतायेत्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेलय...

Continue reading

महाराष्ट्रात

ओबीसींना फसवण्याचा हेतू – आंबेडकरांचा दावा !

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडूनसकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे....

Continue reading

मनू भाकेर

मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदकभारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक२०२४ मध्ये इतिहास रचला आहे.तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. ...

Continue reading

सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

गोरेगाव येथील घटना; अल्पवयीन मित्राविरुद्ध गुन्हाआर.आर तिवारी| सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरतिच्याच अल्पवयीन मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटनागोरेगाव परिसरात उघड...

Continue reading

लोकमान्य टिळक

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगानेमानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्याज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्री...

Continue reading