[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
काँग्रेसचे

महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्र...

Continue reading

उपांत्य फेरीत

भारत नवव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत

उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून केला पराभव श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्येदररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत.आज या स्पर्धेचा पहिला उपांत्य स...

Continue reading

आबकारी धोरण

मनीष सिसोदिया आणि के कविता यांना मोठा धक्का

आबकारी धोरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत 31 जुलैपर्यंत वाढ दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्रीमनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के. कवितायांच्या न्यायालयीन ...

Continue reading

उत्तर प्रदेश

शांततापूर्ण कावड यात्रेसाठी नेमप्लेट लावण्याचे निर्देश दिले..

उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरणकावड यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नेमप्लेट लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचेउत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात स...

Continue reading

ओम बिर्ला

“मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो…”!

भर संसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकलेसध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेतस्थ...

Continue reading

एमपीएससी

एमपीएससी परीक्षांमध्येही प्रमाणपत्रांचे गैरप्रकार

प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचे प्रकरणगाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेघेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ...

Continue reading

राष्ट्रपती

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार’ आणि ‘अशोक’ हॉलची नावे बदलली !

राष्ट्रपती भवनाच्या आत असणारा प्रतिष्ठित असा 'दरबार हॉल'आणि 'अशोक हॉल' यांची नावे बदलण्यात आली आहेत.दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे नाव अशोक मंडपअसे करण...

Continue reading

पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअल येथे शहिदांना वाहिली श्रद्धांजली

आज कारगिल विजय दिवस.आजची ही तारीख म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्याविजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन ...

Continue reading

मुंबईसह कोकण -पश्चिम महाराष्ट्राला हाय अलर्ट

पुण्यात अतिवृष्टीचा इशाराराज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीतझाल्याचं पाहायला मिळत आहे.मुंबई पुण्यामध्ये मुसळ...

Continue reading

गृहमंत्रालयाकडून

अग्निवीरांना बीएसएफमध्ये मिळणार १० टक्के आरक्षण !

गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयानुसार बीएसएफ आणि सीआयएफमध्ये अग्निवीरांसाठी१० टक्के आरक्षण आणि वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. ...

Continue reading