[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
भाजप खासदार

विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याची मोदींविरोधात तक्रार

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीयांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक...

Continue reading

भारतीय हवामान

दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी दिल्ली आणि केरळमध्येमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे.त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुसळधार पावसा...

Continue reading

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ

घरगुती मात्र स्थिरLPG गॅस सिलेंडर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय.देशातील बहुतेक नागरिकांचे पोट त्यावर अवलंबून असते.त्यामुळे त्याच्या किमतींबाबत सर्वांनाच उत्सुकत...

Continue reading

मुंबई महापालिका

डिजिटल होर्डिंग्जवर व्हिडिओ जाहिराती दाखविण्यावर नियंत्रण

मुंबई महापालिका धोरण मसुदा बृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण निर्मितीवर काम करत आहे.सर्वमान्य धोरण तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असूनत्याला ...

Continue reading

माहिती आणि प्रसारण

व्हॉट्सअॅप भारतात बंद होणार-अश्विनी वैष्णव

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीसोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.मेटाने भारतातील व्हॉट्सअॅप सेवा बंद करण्यासंदर्भातस...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये

मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये डबल धमाका करण्यास सज्ज

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातमनू भाकर आणि सरबज्योत सिंग कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.या दोघांनी अचूक लक्ष्यभेद केल्यास भारताल...

Continue reading

भारत-श्रीलंका

यशस्वी जैस्वालच्या १००० धावा पूर्ण

भारत-श्रीलंका मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालने२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्याआणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरल...

Continue reading

व्लादिमीर पुतिन

जर्मनीत क्षेपणास्त्र तैनात केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ

व्लादिमीर पुतिन यांची अमेरिकेला धमकीसेंट पीटर्सबर्ग येथील नौदल परेडमधे पुतिन यांनी प्रत्युत्तराच्याउपाययोजना करण्याचे वचन दिले. फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोनेयुक्रेनवर ...

Continue reading

पॅरिस ऑलिम्पिक

नेमबाज अर्जुन बबुतालाही पदकाची हुलकावणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारातभारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता यालाही पदकाने हुलकावणी दिली.रमिता जिंदल १० मीटर एअर रायफल प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. ...

Continue reading

दिल्लीमधील

दिल्लीतील कोचिंग सेंटर दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींचा संताप

दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरातपावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यातीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेचे ...

Continue reading