[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
 पंतप्रधान

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे बनवणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजीमंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातीलविविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सर...

Continue reading

बँक कर्मचाऱ्यांचा संप, बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने देशव्यापी संप पुकारल्यामुळेसंपूर्ण भारतातील बँकिंग कामकाजात लक्षणीय व्यत्यय येण्याची शक्यता आहे.बँक ऑफ इंडियाने बँक कर्मचारी युनियनच्या ...

Continue reading

मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या सुरक्षेत वाढ

मोहन भागवत यांना आता एडवांस सिक्योरिटी लाइजनिंग सुरक्षाकेंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत यांनाआधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून A...

Continue reading

3 सैनिकांचा

अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळला

3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमीमंगळवारी 27 ऑगस्ट रोजी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रकखोल दरीत पडला. यामध्ये लष्कराचे ३ जवान शहीद झाले असून ४ जणजखमी झाले आहेत. हवालदार...

Continue reading

बसपाच्या

बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड

बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली.ज्यामध्ये मायावती यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीएकमताने निवड करण्यात आली आहे. सप्टेंबर 2003 पासून ...

Continue reading

बॉलिवूडमध्ये

‘तुंबाड’ पुन्हा होणार रिलीज!

बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे.हा सिनेमा म्हणजे 'तुंबाड'. राही अनिल बर्वे दिग्दर्शित ' तुंबाड'सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे....

Continue reading

हरियाणामधील

हरियाणा विधानसभा: दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांची आघाडी

हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आताराज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्येसत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या क...

Continue reading

कोलकाता

“ममता बॅनर्जीची पॉलीग्राफ टेस्ट करा”, भाजपाचा हल्लाबोल

कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोलकोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणिहॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्याघटनेवर देशभरात संताप व्यक्त होत आहे....

Continue reading

7 जणांचा

गुजरातमध्ये तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी

7 जणांचा मृत्यू 6 हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनेमध्येकिमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी ...

Continue reading

मालवण

महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाकोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेचआक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकामविभागाच्या कार्यालयाची आ...

Continue reading