[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
'इमर्जन्सी

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ साठी निर्माते उच्च न्यायालयात

'इमर्जन्सी' चित्रपटाची सहनिर्माती झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसनेबुधवारी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठीमुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्याया...

Continue reading

पाण्यात अडकलेल्यांची ड्रोनद्वारे प्रथमच अन्न पुरवठा

सैन्य दलही मदतीलामहाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळेजनजीवन विस्कळीत झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेकडो ...

Continue reading

जम्मू

जम्मू-काश्मीर: भाजपने 6 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारीजम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारांचीचौथी यादी जाहीर केलीये. या यादीत 6  उमेदवारांची यादी जाहीर कर...

Continue reading

राज्यातील

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सप्टेंबरमध्येही सुरू राहणार नोंदणी

राज्यातील महिलांना दिलासामुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातीलपात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यासपरवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती म...

Continue reading

पॅरालिम्पिक: भारताला दुसरे सुवर्ण पदक

पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलेपॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे.नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल ...

Continue reading

झारखंड

झारखंड: शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असूननोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घ...

Continue reading

4 जण

मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

4 जण जखमी उत्तर प्रदेशातील मथुरे च्या नई बस्ती येथील गोविंद नगर भागातघर कोसळल्याने शेजारच्या कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाअसून ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिच्या...

Continue reading

देशातील

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या आजपासून झाल्या स्वस्त

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सोमवारीआपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्यानिवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXIपेट्रोलच्या...

Continue reading

राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केरळमध्ये महाबैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिलासुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीयजनगणनेवर राष्ट्...

Continue reading

Netflix

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ची तगडी कमाई

Netflix ने खरेदी केले ओटीटीचे राइट्स ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाचीप्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी प्रेक्षक...

Continue reading