जनजीवन विस्कळीत
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. हवामानविभागाने (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.कोकणातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला ...
केंद्र सरकारला संघटनांचा इशारासर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आणि जमातीआरक्षणात काही जातींना वेगळे आरक्षण देण्यासाठी वर्गीकरण करतायेईल, असा निकाल दिला....
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहे सध्या तुरुंगात आहे. दरम्यान केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातजामिनासाठी याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांच...
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार!गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दरानेमोठी उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांद्याला ४००० ...
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायकबातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते,गुरुवारी (22 तारखेला)...
केसांच्या सर्व समस्या होतील दूर
आपल्या घरासमोर किंवा बागेत जर जास्वंदीच्या फुलांचे झाड असेलतर त्याचा केवळ गणपती बाप्पााच्या पूजेसाठी उपयोग होत नाही तरआयुर्वेदानुसार जास्वं...
अनिल अंबानी यांच्यावर बंदी घालण्यात आली असून 25 कोटींचादंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. सेबीने अनिल अंबानींच्याविरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या...
14 जणांचा मृत्यू
नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्यातानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखरा...
भारताच्या चंद्रयान-3 मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजीचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळेअमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर...
3.9 TVR प्राप्त करून ठरला नंबर एकचा नॉन फिक्शन शोसध्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठी सिझन 5 चीजोरदार चर्चा सुरु आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला हासि...