[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
दरडी

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद!

दरडी कोसळल्याच्या घटना चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरीलवाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळेजनजीवन विस्कळीत झ...

Continue reading

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील जम्मू दरबारजवळील सुंजवान लष्करी छावणीवरसोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.36 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे नियंत्रण असलेल्या कॅम्पमधील सॅन्...

Continue reading

अभिनेत्री

‘Emergency’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे

अभिनेत्री कंगना रणौत सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. एकीकडे कंगनाचेजोरदार प्रमोशन सुरू असतानाच, या ...

Continue reading

2 जण

मणिपूरमध्ये संशयित कुकी अतिरेक्याकडून ड्रोन बॉम्बचा वापर

2 जण ठार तर अनेक जखमी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे.मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याचीमाहिती आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गा...

Continue reading

संकल्प पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा!

गणेश मूर्ती साकारण्यात विद्यार्थी तल्लीनडॉ सुगत वाघमारे यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजनडॉ. सुगत वाघमारे यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धनकामात सक्रिय असलेल्या ...

Continue reading

आरएसएसची मोठी बैठक, 320 पदाधिकारी उपस्थित!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयक बैठकीला आजपासून सुरुवातहोणार आहे. आजपासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चे हे विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या राष्...

Continue reading

लोकांचाही

गँग्स ऑफ वासेपूर, RHTDM, तुंबाड सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला

लोकांचाही चांगला प्रतिसाद 30 ऑगस्ट रोजी गँग्स ऑफ वासेपूर, RHTDM, तुंबाड या चित्रपटांसहअनेक चित्रपट सिनेमगृहात पुनः प्रदर्शित करण्यात आले. तृप्ती दिमरीआणि अविनाश तिवारी अभि...

Continue reading

आंध्र प्रदेश

मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा; विद्यार्थ्यांची निदर्शने

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयातमुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याचाधक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्र...

Continue reading

देशभक्ती

जवानांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘फौजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात.त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो.आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीहीन...

Continue reading

मुख्यमंत्री

युपीचे नवे सोशल मिडिया धोरण, देशविरोधी पोस्ट केल्यास ‘जन्मठेप’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत‘उत्तर प्रदेश डिजिटल मीडिया धोरण २०२४’ ला मंजुरी दिली.नवीन सोशल मीडिया धोरणानुसार, सोशल मीडियावर आक्षेपार्हकिंवा ...

Continue reading