[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
एकतर्फी

इमारतीत बॉम्बची धमकी! एकतर्फी प्रेमातून तरुणाचे धक्कादायक कृत्य

हरयाणातील गुरुग्राम येथे एकतर्फी प्रेमातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या आवडत्या तरुणीची नोकरीची मुलाखत रोखण्यासाठी चक्क इमारतीत बॉम्ब असल्याची खोटी धमकी द...

Continue reading

जप्त

फरीदाबाद मध्ये 360 किलो स्फोटक आणि शस्त्रसामग्री जप्त; अल-फलाह युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अटक

हरियाण्यात 360 किलो स्फोटक साहित्य आणि शस्त्रसामग्री जप्त; अल-फलाह युनिव्हर्सिटीचे डॉक्टर हिरासत में  जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाण्याच्या फरीदाबाद मध्ये IED तयार करण्यासाठी ...

Continue reading

AK-47

फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून 2 AK-47 आणि 350 किलो विस्फोटक जप्त, डॉक्टर आदिलसह 2ताब्यात

फरीदाबादच्या मेडिकल कॉलेजमधून २ AK-47 आणि ३५० किलो विस्फोटक जप्त; डॉक्टर आदिलसह आणखी एक डॉक्टर ताब्यात फरीदाबाद: हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्याच्या एका मेडिकल कॉलेजमधून दोन A...

Continue reading

रुपयांचा

अब्जो रुपयांचा खजिना खरा की फक्त अफवा?

हरियाणा, रोहतक — इतिहासाच्या पानांमध्ये अद्भुत कथांप्रमाणेच, रोहतकमध्ये एक विहीर आहे, जी पाहण्यासाठी लोक दुरून येतात. स्थानिक पातळीवर या विहिरीला ‘चोरो की बावडी’ असे संबोधले जाते. ...

Continue reading

हरियाणात अमित शहा केंद्रीय निरीक्षक

शहा व यादव यांच्यावर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्याची जबाबदारीनवी दिल्ली : हरियाणातील भाजपच्या विजयी हॅट्‌ट्रीकनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारसाठी केंद्रीय निरीक्षक म...

Continue reading

हरियाणातून

हरियाणातून विनेश फोगाट विजयी

हरियाणा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान कुस्तीपटूविनेश फोगाट या यंदा राजकरणाच्या मैदानात उतरल्या होत्या.हरयाणाच्या जुलाना मतदारसंघातून त्या कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार ...

Continue reading

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर

काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.&nbs...

Continue reading

हरियाणात ६१% मतदान

हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडले.सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्याआकडेवारीनुसार ६१ टक्के मतदान झाले. यमुनानगरमध्येसर्वाधिक ६७.९३% मत...

Continue reading

विधानसभा

थोड्याच वेळात हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी राजीनामा देणार!

विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारावेळी हरियाणात मोठीघडामोड घडत आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नायाब सिंहसैनी राजीनामा देणार असून विधानसभा भंग केली जाण्याचीशक्यता आहे. आज ...

Continue reading

हरियाणा

हरियाणात भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांचीदुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठीउमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाहीतिकीट देण्...

Continue reading