गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींच्या फाशीचे जन्मठेपेत रूपांतर
2013 मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान
बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा पाटणा
उच्च न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेत बदलली. या चारही दोषींना
यापूर्व...