एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रितआर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारला आहे. कंपनीने सर्वमहत्त्वपूर्ण बाबी...
सायबर क्राईमचा धोका सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचेस्थान दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भारतालानजीकच्या काळात सायबर क्राईमचे आव्हान असणार आहे.रॅन्समवेअर ...
भारताची कॉफी निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतवार्षिक 55 टक्क्यांनी वाढून 7,771.88 कोटी रुपये झाली आहे,जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,956 कोटी रुपये...
न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होताआणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातातसंविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यातआले आहे...
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटचीबैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त...
विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठाधक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरयांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेवजानकर या...
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारीविधानभवनात शपथ घेतली. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असतानाविधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सातआमदारांची...
मोदी सरकारने दिवाळीच्या सणाआधीच देशातील करोडोकर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता(डीए) जा...
सणासुदीच्या हंगामात एका आठवड्यात सर्व ऑनलाईनप्लॅटफॉर्मवर तब्बल ५५ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री झाली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यात २६ टक्के वाढ झाली आहे.व्यापाऱ्यांच्...
दिवाळीत मिळणार दिलासादिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकमहिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढकरण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेर...