महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत....
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहेया ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्षकेल्याचे समज...
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीयवर्तुळात एकच खळबळ उडाली होती... कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाचराष्ट्रीय पक...
Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे व...
indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक
प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अॅप लॉन्च करत आहे.
या अॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट
,...
जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दीजमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात.त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इ...