[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
उद्धव ठाकरे

सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु!

उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणाझोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प टेंडरच्या मुद्द्यावरशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य, केंद्र सरकार आणिउद्...

Continue reading

मनोज जरांगे

जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढ...

Continue reading

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम!

 X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक पहिले नेते! इलॉन मस्क यांच्याकडून अभिनंदनसोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सर्वाधिक फॉलो केले जाणारेजागतिक नेते असल्याबद्दल टेस्लाचे सी...

Continue reading

ढिगार्‍याखाली

मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारत कोसळली!

 ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आज मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस आहेतर काही ठिकाणी पूरक परिस्थिती ही निर्माण झाली आहे.अंधेरीमध्ये सबवे पाण्याखा...

Continue reading

पूजा खेडकर

यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा!

पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा केंद्रीय लोकसेवा आयोग चे अध्यक्ष मनोज सोनी यांनीआपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर न...

Continue reading

विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरलेरोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडूनविधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचंनाव जाहीर करण्यात आलं आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अह...

Continue reading

रस्त्याच्या मागणीसाठी “प्रहार” आक्रमक!

अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्याकॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासूनरस्त्याचे कामे प्रलंबित आहे.या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हेअकोला जि...

Continue reading

विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती

माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचीअमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्तीमाजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचीअमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक...

Continue reading

निवडणूक

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या लढ्याला यश

निवडणूक आयोगाने गोठवली 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्हमहाराष्ट्रात एनसीपी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनीपक्षाचे नाव आणि चिन्हं गमवलं. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणू...

Continue reading

नरेंद्र मोदींच्या

अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे.आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसं...

Continue reading