उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प टेंडरच्या मुद्द्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य, केंद्र सरकार आणि
Related News
वाशिममध्ये राजकीय खळबळ! '...तर गाडीसकट जिवंत जाळू'; खासदार फुटल्याच्या चर्चेनंतर शिवसैनिकाचा संताप
वाशिम : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी
Continue reading
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील संभाव्य पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी 'डरो मत' म्हणत धीर दिला. संघटनात्मक बदल, नवसंजीवन...
Continue reading
6 खासदारांच्या बंडाच्या चर्चेत राजाभाऊ वाजेंची भावनिक शपथ; 'पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणही सोडेन'राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला ...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
Kolhapur News : कोल्हापुरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत बंडखोरांवर जोरदार टीका केली. '...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीवर सुषमा अंधारेंचा मोठा दावा. संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर पक्षफोडीचे गंभीर ...
Continue reading
'15 कोटींची ऑफर'चा दावा; संजय राऊतांचा स्फोटक आरोप, बंडखोरांवर तुफान हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फूट आता जवळपास उघड झाली...
Continue reading
रातोरात ₹4,726 कोटींचा जबरदस्त फटका! पाकिस्तानशी मैत्री तुर्कीच्या Celebi ला महाग; भारताच्या एका निर्णयाने गेमच पलटलाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याव...
Continue reading
सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा; 6 खासदारांच्या हालचालींनी ठाकरे गटात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तब्बल 6 ख...
Continue reading
राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा धक्कादायक गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र भूमिका घेणार असल्याच्य...
Continue reading
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई येथे आयजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाल्यास
त्यांचे सरकार धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करेल, अशी घोषणा केली आहे.
ज्यामुळे आगामी काळात भाजप, राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये
जोरदार राजकीय हेवे दावे पाहायला मिळू शकतात.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी
दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली.
तसेच, मुंबईला आम्ही आदानी सिटी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले.
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेची खिल्ली उडवताना
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोले लगावले.
धारावी हे मुंबईतील सर्वात मोठे स्लम क्लस्टर आहे.
काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा), विरोधी महाविकास आघाडीचे दोन्ही भाग,
अदानी समूहाकडून राबविल्या जात असलेल्या अब्जावधी डॉलरच्या
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/renovation-of-akola-bus-stand-started-know-where-you-will-get-the-bus/