[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
सूर्यकुमार

सूर्यकुमार यादव नवा टी-२० चा कर्णधार

सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी-२० कर्णधार असणार आहे.भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी मालिकेसाठीसूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.वनडे संघात कर्णधार र...

Continue reading

पंतप्रधान

चंद्राबाबू नायडू यांच्या केंद्रासमोर तीन मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्पयेत्या २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामनसंसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्या...

Continue reading

आषाढी

पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्यापंढरपूर यात्रेत देशातून लाखो भाविक हे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठीपंढरपूर येथे येत असतात .पंढरपूर येथे आल्या...

Continue reading

टी २०

टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा!

टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली.यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांची भेट घेतली.टीम इंडिया आणि नर...

Continue reading

विचार

दोन वर्षे पूर्ण : मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट

विचार, विकास आणि विश्वासाच्या बळावर यशस्वी वाटचाल !शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारलादोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स यामायक्रोब...

Continue reading

दूध

विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन!

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.दुधाला किमान 40 रुपये दर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.एकीकडे दूध दरावरून शेतकरी आक्रमक झालेले असतानादुसरीकडे केंद्...

Continue reading

अजित

महाराष्ट्रात पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार!

अजित पवारांकडून गिफ्ट!मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणारदेशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली होती,त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका के...

Continue reading

दिल्ली

मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले

सर्व उड्डाणे रद्द; एक ठार, सहा जखमीदिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरआज सकाळी मोठा अपघात झाला.विमानतळाच्या टर्मिनल-1 वर पावसामुळे छत कोसळल्यानेमोठा अपघ...

Continue reading

मुंबई क्रिकेट

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Continue reading

मतदान

अमिताभ, सलमान, अंबानी आणि माधुरी दीक्षित यांनी मतदान केले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे...

Continue reading