निवडणूक आयोगाने गोठवली ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह
महाराष्ट्रात एनसीपी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी
पक्षाचे नाव आणि चिन्हं गमवलं. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी
त्यांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्हं घेतलं मात्र मतदार यंत्रावर अपक्ष उमेदवारांना
या चिन्हाशी साधर्म्य असणारी अन्य दोन चिन्हं होती
त्यामुळे काही ठिकाणी शरद पवारांना लोकसभेत फटका बसला.
पण हा फटका विधानसभा निवडणूकीमध्ये बसू नये म्हणून त्यांनी
निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष वेधले होते आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना
निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे.
Related News
मोठी बातमी! समाजवादी पक्षाला भाजपचा मोठा धक्का; तीन आमदारांचा पक्षप्रवेश, उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड; राकेश प्रताप सिंह, अभय सि...
Continue reading
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार; भारताच्या रणनीतिक हितसंबंधांना धक्का?
मोंगला बंदराच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम चीनकडे; भारताच्या सीमेज...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
Donald Trump : ट्रम्प यांची मोठी घोषणा; होर्मुजच्या सामुद्रधुनीला ‘ट्रम्प स्ट्रेट’ नाव देण्याची चर्चा, इराणच्या 7 दिवसांच्या प्रस्तावाने वाढली जगाची चिंता
अमेरिका-इराण संघर्षाच्या...
Continue reading
‘पिपाणी’, ‘बिगुल’ ह्या चिन्हाचा ‘तुतारी’ असा वापर करून
मतदारांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला त्याविरोधात
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या लढ्याला यश आल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता मतदान यंत्रांवर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हेच चिन्ह दिसणार आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये सातारा मध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले
आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली.
उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली.
त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली.
म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली.
दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे
या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली होती.
बीड मध्येही पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
त्यामुळे चिन्हावरून होणारा हा घोळ टाळण्यासाठी शरद पवारांनी दाद मागितली होती.
लोकसभा निवडणूकीमध्ये शरद पवारांना मिळालेल्या यशानंतर आता त्यांच्या विश्वास दुणावला आहे.
विधानसभेमध्ये हा फटका टाळण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/microsoft-server-crash/