राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले
रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून
विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईन गळती: परिसरात मोठी खळबळ, वाहतूक ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईतील दादर परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक घडलेल्या घ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
नाव जाहीर करण्यात आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील
अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा
असं आवाहन शरद पवारांनी केलं.
या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे
यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे.
अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं.
शरद पवारांनी या आधी तासगाव मतदारसंघातून
दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील
यांच्या नावाची घोषणा केली होती.
त्यानंतर आता अकोले मतदारसंघातून
दुसरा तरुण उमेदवार जाहीर केला.
त्यामुळे अकोले मतदारसंघातून
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे
विरुद्ध शरद पवार गटाचे अमित भांगरे
अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/