जरांगेंकडून फडणवीसांचं खुलेआम कौतुक, मराठा समाजासाठी 8 योजना जाहीर
आंदोलनानंतर सरकार-जरांगे यांच्यात सकारात्मक समन्वय
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुलेआम...
