पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा;
नवी दिल्ली :
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारतीय नेव्हीचे अधिकारी विनय नरवाल शहीद झाले.
देशभरातून त्यांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. ...