अकोला –
अकोला शहर आणि परिसरात विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशाच एका घटनेत सिटी कोतवाली पोलिसांनी लाखोंच्या केबल
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
चोरीप्रकरणी एका चोराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या स्टोअर रूममधून विविध कंपन्यांच्या केबलचे
तब्बल ४७ बंडल चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सापळा रचला आणि आरोपीला अटक केली.
सतर्क पोलिसांनी पकडला चोर, गुन्ह्याचा उलगडा
सिटी कोतवाली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या केबल चोऱ्येमागील सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केबल्सची एकूण किंमत लाखो रुपयांपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चोरीच्या घटनांमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम
अशा प्रकारच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत.
त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून,
संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/baramullah-yehethe-ghurkhorcha-attempts/