[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

बोर्डी जि.प. आदर्श शाळेत ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ कार्यशाळेचे आयोजन

अकोट (दि. २७ मार्च २०२५): जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, बोर्डी येथे ‘National Eminent Expert’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शास्त्रज्ञ आपल्या भ...

Continue reading

सेंट पॉल्स अकॅडमीत ग्रॅज्युएशन डेचा उत्साह

अकोट (दि. २७ मार्च २०२५): श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक...

Continue reading

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; 2100 रुपयांबाबत आतली बातमी समोर

ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली ...

Continue reading

उर्दूबद्दल योगी आदित्यनाथ यांच्या टिप्पणीवर संघाचं मोठं वक्तव्य; “कोणत्याही भाषेविरोधात..”

उर्दूबद्दल योगी आदित्यनाथ यांच्या टिप्पणीवर संघाचं मोठं वक्तव्य; “कोणत्याही भाषेविरोधात..”

'टीव्ही 9 नेटवर्क'च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ आणि त्याच्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली. 100...

Continue reading

अपहरण करून जमीन बळकावली यानंतर पांडुरंग फड हे इकडे-तिकडे पळू लागले असता त्या तिघांनी त्यांना बळजबरीने तांबोळी यांच्या गाडीत टाकून कोठेतरी घेऊन गेले आहे, असे सांगितले. त्यामुळे मी व पती तातडीने मोटारसायकलवर महाजनपूरला आलो असता चुलत वहिनी संगीता फड हिने सांगितले की, गणपत खंडू फड व खंडू कचरू फड, अन्सार अहमद तांबोळी यांनी पांडू कचरू फड यांची बळजबरीने शर्टाची गच्ची धरून बळजबरीने ओमनी गाडीत बसवून कोठेतरी घेऊन गेले आहे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला अंगठा दिल्याचे शाईचे निशाण होते. तेव्हा वडिलांनी त्रोटक आवाजात भाऊ खंडू व पुतण्या रामा यांनी आणलेल्या गाडीत बळजबरीने बसवून घेऊन गेले व तेथे माझा फोटो काढला व अंगठा घेतला आहे असे सांगितले. सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तेव्हा आम्ही तात्काळ सब रजिस्टर कार्यालय निफाड येथे जाऊन चौकशी केली असता तेथे आम्हाला समजले की, माझे चुलते व चुलत भाऊ व अन्सार तांबोळी यांनी माझ्या वडिलांच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आम्हा दोघी बहिणी व आईला न विचारता घरासमोरून बळजबरीने घेऊन जाऊन वडिलांच्या इच्छेविरुद्ध अपहरण केले. त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आमचा विश्वासघात करून मालमतेची फेरबदल करण्यासाठी निफाड येथील सबरजिस्टर कार्यालयात वडिलांना नेण्यात आले. वडिलांच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन वडिलांकडून विनामोबदला हक्कसोडपत्र करून घेतले आहे. त्यांनी वडिलांना भूमिहीन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Crime : दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकावण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला आहे. Nashik Crime : दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच...

Continue reading

बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..

बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..

राहुल पाटण्यातील पाटलीपुत्र येथील सीमेज कॉलेजमधून बीसीएचे शिक्षण घेत होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. तरसुरभी हाजीपूरच्या जमुनीलाल कॉलेजमध्ये शिकत होती. सुरभी आणि राहुल ल...

Continue reading

भूकंप से फिर कांपा म्यांमार, 24 घंटे में 15वीं बार हिली धरती; एक हजार से ज्यादा मौतें

Earthquake Live Update: म्यांमार में मौतों का आंकड़ा बढ़कर एक हजार पहुंचा, मांडले से बैंकॉक तक रेस्क्यू ऑपरेशन जारी

Earthquake: 28 मार्च को चीन, म्यांमार, थाईलैंड, भारत में भूकंप के तेज झटके महसूस किए गए. पहला भूकंप दोपहर 12.50 बजे आया, जिसकी तीव्रता 7.7 मापी गई. इसके 12 मिनट के बाद 6.4 तीव्रता ...

Continue reading

तेल्हारा पोलीस स्टेशन आवारात झटापट; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तेल्हारा पोलीस स्टेशन आवारात झटापट; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस स्टेशनमध्ये बुधवार दिनांक २६ मार्चरोजी रात्री ९.३०ते१० वाजे दरम्यान बिलाचे पैशाचे कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने पोलीस स्टेशन आवारात वाद विकोपाला गेल्याने झटापट झाली. ...

Continue reading

अकोट येथे रमजान ईद, राम नवमी आणि आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मॉब ड्रिल सराव

अकोट येथे रमजान ईद, राम नवमी आणि आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मॉब ड्रिल सराव

अकोट (प्रतिनिधी): आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसाठी अकोट येथे पोलीस विभागाच्या वतीने मॉब ड्रिल सराव आयोजित करण्यात आला. पोपटखेड रोडवरील तालु...

Continue reading

कर्जबाजारीपणामुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या – अकोल्यातील शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का

कर्जबाजारीपणामुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या – अकोल्यातील शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील अल्पभूधारक युवा शेतकरी योगेश हरणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी...

Continue reading