सूरजागड लोह खाण प्रकल्पाला हिरवा कंदील, पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध
गडचिरोली — गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीच्या विस्ताराला पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असून,
यासाठी ९०० हेक्टर जंगलातील १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयामुळे ३० ते ४...