डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या पजाया या स्त्रीवादी कथासंग्रहांचे ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर,
ज्येष्ठ कवी रमेश मगरे,ज्येष्ठ कवयित्री रेषा आकोटकर प्रा.वृषाली मगरे, तसेच हास्यकवी नितीन वरणकार,
कथाकार मोहन काळे तसेच लेखिका डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
Related News
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
पजाया हा संग्रह स्त्रीवादी कथासंग्रह असून निकोप समाजासाठी, निकोप दृष्टीसाठी,
निकोप मैत्रीसाठी,आणि निकोप संवादासाठी,अशा साहित्याची आज गरज आहे.
असे उद्गार सुरेश आकोटकर यांनी काढले तर श्री.रमेश मगरे यांनी कथाकार प्रतिमा इंगोले यांनी
आजपर्यंत समाजातील,निरनिराळे ज्वलंत प्रश्न आपल्या लेखनीद्वारा,यशस्वीपणे,मांडले आहे.
आणि आपल्या कथासामर्थ्याने राज्यशासनाच्या पुरस्कारासह निरनिराळे शंभरावर पुरस्कार मिळवले आहेत.
तर रेषा आकोटकर यांनी या वयातही प्रतिमा इंगोले त्याच ताकदीने लिहितात आंणि वाचकांना आकृष्ट करतात
हे खूप कौतुकास्पद आहे.हा कार्यक्रम इंद्रप्रस्थ टॉवर्स अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-officer-dr-bambare-yancha-sanman-kartana-and-bharsaka-and-others/