मुंब्रा लोकल दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर; दरवाज्यात उभ्या प्रवाशांच्या बॅगांची गुंतागुंत ठरली कारणीभूत?
प्रतिनिधी, ठाणे:मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.दोन्ही लोकल 75 किमी/ताशी वेगाने धावत होत्या, आणि
