प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे ,
या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेय.
अमरावती जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांनी महायुतीची बॅनर पाडले तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा आहे,
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का
जागतिक राजकारणात सध्या एक मोठं आणि धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
त्यांना सभेत प्रहार पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
या अनुषंगाने आज अकोला पोलिसांतर्फे प्रहारच्या कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेले आहेय.
प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहेय.
पोलिसांनी मनोज पाटील यांना ताब्यात सुद्धा घेतला आहेय.
या संदर्भात मनोज पाटील यांनी इशारा अजून संपला नसल्याच वक्तव्य केल्याने अकोला पोलिसांचा टेन्शन वाढला आहेय.
Read Also :https://ajinkyabharat.com/umbarda-baza/