बार्टीच्या प्रशिक्षणातून ११ विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले; विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),
पुणे मार्फत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या ११ विद्यार्थ्यांना अचानक
अपात्र ठरविण्यात आले आह...