अकोला, दि. २३ एप्रिल २०२५
श्रीनगरमध्ये सध्या लंकार रिसॉर्ट, कंटार चौक, सदर बाल येथे अडकून पडलेले अकोला येथील
जगदीश हरिराम तोलानी, सुनिता जगदीश तोलानी, आशु दिनेश किर्तानी, चाहत सागर आहूजा,
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
नंदिता दिनेश किर्तानी आणि घेना सागर आहूजा हे सहा नागरिक आपल्या गावी परतण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.
सदर नागरिक सुरक्षित असले तरी, परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांच्या कुटुंबीयांनी
अकोल्याचे लोकप्रिय आमदार श्री. साजिद खान पठान यांच्याशी संपर्क साधला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार श्री. पठान यांनी तात्काळ श्रीनगर प्रशासन,
अकोला जिल्हाधिकारी आणि संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधून, त्वरित मदतीसाठी कार्यवाही सुरू केली आहे.
याशिवाय, आमदार साजिद खान पठान यांनी स्वयं श्रीनगरमध्ये अडकलेल्या कुटुंबीयांशी थेट
व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले की,
कोणत्याही गरजेसाठी तत्काळ संपर्क साधावा – आवश्यक ती मदत दिली जाईल.
ही संपूर्ण कारवाई ही मानवी संवेदनशीलतेचा उत्तम नमुना असून, संकटाच्या या काळात लोकप्रतिनिधी
व प्रशासन एकत्रितपणे नागरिकांच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे दाखवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyacha-motha-results/