हाडूकच घशात अडकलं, श्वासही घेता येईना, पंगतीतल्या जेवणानं अजोबा थरथरले; पुण्यात नंतर काय घडलं?
24 फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना 70 वर्षांच्या
आजोबांनी चुकून हाड गिळलं होतं. त्यामुळे त्यांना खूप प्रचंड वेदना होत होत्या.
प्राण कंठाशी येणं … याचा अ...