नवी दिल्ली | प्रतिनिधी
भाजपचे काही आमदार नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले.
या भेटीदरम्यान, भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
Related News
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ द्या!’
Aruna Irani Emotional Video : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी या...
Continue reading
भारतावरील टॅरिफ संकट तूर्तास टळणार? मार्को रुबिओ यांचा मोठा खुलासा; रशियन तेल खरेदीवर अमेरिकेची सावध भूमिका
भारत आणि चीनसारख्या देशांवर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त नि...
Continue reading
ज्या देशाने भारताला गुलाम बनवले, त्याच ब्रिटनच्या संसदबाहेर Dhruv Rathee चे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद ...
Continue reading
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार; भारताच्या रणनीतिक हितसंबंधांना धक्का?
मोंगला बंदराच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम चीनकडे; भारताच्या सीमेज...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
त्यांनी सांगितले की, अजित पवार काही विशिष्ट मतदारसंघांकडे दुर्लक्ष करीत असून,
महायुतीतील समान व न्याय्य वागणूक दिली जात नाही, असे मत त्यांनी मांडले.
भाजप आमदारांनी तक्रारी करताना स्पष्टपणे म्हटले की,
महायुती सरकारमध्ये भाजपची संख्या सर्वाधिक असतानाही काही निर्णय
प्रक्रियांमध्ये भाजप आमदारांना डावलले जाते.
विशेषतः विकासकामांबाबत निधी वितरणात अजित पवारांकडून काही
मतदारसंघांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyati-jilha-stree-rugnalayat-avakali-pavasacha-havoc/