[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
 विधानसभा निवडणुक

नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे!

 विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचेनिर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीआज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. य...

Continue reading

राज्य मंत्रिमंडळ

राज्य मंत्रिमंडळाची बैठक: शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय

दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महायुती सरकारनेकाही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप...

Continue reading

राजपाल यादव

कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता राजपाल यादव

बॅंकेकडून मालमत्ता जप्त कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाराअभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडूनजप्त करण्यात आल्य...

Continue reading

प्रमोद भगत

प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्याप्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.म...

Continue reading

अटल सेतूमुळे 60 टक्के मासे कमी झाल्याचा मच्छिमार संघटनेचा आरोप

नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धावअटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्यारोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.मच्छि...

Continue reading

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणी पुणे पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्याकार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणामध्येपुणे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दा...

Continue reading

निवासी डॉक्टर

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातीलनिवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली.या ...

Continue reading

केरळमध्ये 8 वर्षांत 845 हत्तींचा मृत्यू

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने दखल घेत स्वत:हून खटला केला सुरूराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयआणि केरळ वन विभागाला 8 वर्षांत 845 हत्तींच्या ...

Continue reading

विनोदबाबु माहेश्वरी यांचं निधन 

जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माहेश्वरी समाज भुषण रामगोपालजी माहेश्वरीयांचे पुत्र आणि नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रधान संपादक विनोद माहेश्वरीयांचं आज सोमवार १२ ऑगस्ट २०...

Continue reading

पुणे जिल्ह्यातील

लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीककॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे.वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे.कॉलेजच्या परिसरात बिबट्या वावर...

Continue reading