खदान परिसरातील नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चाअकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणिनगरसेविकेचा पती तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावरजीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल...
मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलनकोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये9 ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करूनतिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद...
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसयांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी...
अकोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा,अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी ...
टाटा टी प्रीमियमचा पुढाकारसर्व रक्कम वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाणारदेश की चाय म्हणून नावाजल्या जाणारा, टाटा कन्ज्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचाप्रमुख ...
ईडी कार्यालयांना घेराव घालणारप्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने २२ ऑगस्ट रोजी देशभरातीलअंमलबजावणी संचालनालय कार्यालयांना घेराव घालण्याची घोषणाकेली आहे. मंगळवारी दिल्लीत झाले...
पहलगाम आणि बालटाल मार्ग बंदमुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळेअमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटालया दोन...
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घेतली भेट
ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटूअर्शद नदीम वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजेपाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग...
अलाहबाद हायकोर्ट ची मोठी टिप्पणी
जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे आणिलैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीनअलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला. न्या...
यंदा 8 ते 10 दिवस आधी होणार बोर्डाच्या परीक्षा
महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
मंडळा...