कोलकाता येथे डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कारआणि हत्येच्या निषेधार्थ देशातील अनेक सरकारी रुग्णालयातील डॉक्टर
...
पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली होती रात्री उशारी जरांगे पाटील यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्येदाखल करण्यात आलं होतं. पुण्यात सभेदरम्यान त्...
पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत,
कंगना रनौतचा हल्लाबोल
बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौतलोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे.
...
भाजपच्या माजी नगरसेविकेसह अनेकांवर गुन्हे दाखलमाजी सैनिक संघटना आक्रमक; तत्काळ कारवाई करण्याची मागणीअकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि नगरसेविकेचा पतीतसेच इतर सहा जणा...
माणिकराव सोनवलकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे.राष्ट्रवादी गटाचे नेते माणिकराव सोनवलकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला ...
मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला
मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादीशरदचंद्र पवार प...
बांग्लादेश हिंसाचारातून सावरत असताना माजी पंतप्रधान शेख हसीनायांनी आता अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.मला सत्तेतून बेदखल करण्यासाठी कट रचला गेला.अमेरिकेला सेंट मार्टिन ...
हरियाणात होणार जल्लोषात स्वागतविनेश फोगट आपल्याला रौप्यपदक मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे.पण रौप्यपदकाची प्रतिक्षा असताना आता विनेश फोगटलासुवर्णपदक देण्यात येणार असल्या...
पुणे महानगरपालिकेने भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्याबांधकामासाठी 8.60 कोटींच्या निविदा मंजूर केल्यानेपायाभरणी समारंभाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे स्मारकमहात्मा ज्योत...
तात्काळ अटकेपासून रोखले
दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून मोठा दिलासा दिला आहे.पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही,असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. आज त्य...