[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
आंदोलन

राजेश्वर सेतुला कठडे बसवा,बचपन बचाव संघटनेचे मोर्णा पात्रात आंदोलन

आंदोलनाला जमात ए इस्लामे हिंद चा पाठींबाअकोला: आज सकाळी 11 वाजता बचपन बचाव संघटने च्या वतीनेमोर्ना नदी पत्रात उतरून आंदोलन करण्यात आले.यावेळी काही दिवसांपूर्वी मोर्णा न...

Continue reading

भरत जाधव

भरत जाधव यांच्या नाटकाच्या 4444 व्या प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती

 मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही...

Continue reading

मायक्रोप्लास्टिक

भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत आढळले मायक्रोप्लास्टिक

अभ्यासात धक्कादायक खुलासा भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्येमायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत. मग तो मोठा ब्रँड असो किंवाछोटा ब्रँड किंवा...

Continue reading

अरशद नदीम

‘गोल्ड’न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट

पॅरीस ऑलिंपिक विजेता अरशद नदीमचं पाकिस्तानमध्ये जंगी स्वागतझाल्याचं पाहायला मिळालं. सासऱ्याकडून अरशदला चक्क म्हैस गिफ्ट करण्यात आल्यानंतरसोशल मीडियातून याची खिल्ली उडवण्या...

Continue reading

अनुराधा पौडवाल

अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवालयांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल ...

Continue reading

बालेकिल्ल्यात

नाशिकमधून मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत  इशारा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेचनाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे.त्या प...

Continue reading

जपान

जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा

दोन दिवसांपूर्वी बसलेल्या ७.१ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतरआता जपानमधील शास्त्रज्ञांनी जपानला महाभूकंपाचा धक्काबसणार असल्याचा इशारा दिला आहे.भूगर्भात अत्यंत वेगाने ...

Continue reading

Rachael Lillis

पोकेमॉन मालिकेतील पात्रांना आवाज देणाऱ्या Rachael Lillis ने घेतला जगाचा निरोप

पोकेमॉन मालिकेत मिस्टी व जेसी सारख्या प्रतिष्ठित पात्रांना जिवंत करणारीव्हॉईस आर्टिस्ट Rachael Lillis हिचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले.Lillis मे महिन्यापासून स्तनाच्या ...

Continue reading

विनेश फोगट

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक की निराशा, आज होणार निर्णय

7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळीविनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली होती.विनेशचे वजन 50 किलो गटात निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे ...

Continue reading

सुप्रीम कोर्टाचा

अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू!

सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा राज्यातील मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारीआणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे.दुसरीकडे 17 ऑगस्ट र...

Continue reading