किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा; चिमुकल्यांचा रामायण साजरा
शेंदुर्जन – येथील किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये ३० मार्च, रविवार रोजी
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने प्रभात फेरी, सांस्कृतिक सादरीकरण आणि गुढीपाडव्याच्...