[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

उल्हासनगरमध्ये अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यास विरोध

बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचारकरणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटरकेल्यानंतर आता त्याचा दफनविधी वादात सापडला आहे. अक्षयशिंदे याचं एन्काऊ...

Continue reading

७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर!

राज्य शासनाने GR काढलाराज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग वविशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ यावर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी...

Continue reading

नेपाळमध्ये महापूर!

नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारीमुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलनझाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर हानी...

Continue reading

कोविड योद्धा कुटुंबियांना एक कोटी रुपये -सीएम आतिशी

दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्यापाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे.मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या...

Continue reading

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राला देणार 11,000 कोटीचं ‘गिफ्ट’

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाचअवधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातविकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

Continue reading

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याचंपाहायला मिळत आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्रीउदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचीशि...

Continue reading

पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय तेस्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासूनप्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट...

Continue reading

मनोज जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतरछत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजजरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय ...

Continue reading

मेट्रोचं उद्घाटन न झाल्याने मविआ आक्रमक!

पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकासआघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेटया मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असूनकार्यक...

Continue reading

मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न

महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचाप्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे...

Continue reading