[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर!

अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारीराज्यातील हवामान कमालीचे बदलत असून, मागील दोनदिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. काहीठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझी...

Continue reading

आज शाळा बंद! राज्यातील शिक्षकांचे सामूहिक रजा आंदलोन

राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचेलाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातीलजवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे40 हज...

Continue reading

पुण्यात दुपारी मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर!

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असूनमध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे.कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदारहजेरी लावल्याने ...

Continue reading

आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी

जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठावेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्धदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे....

Continue reading

मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने अडवला

विधानसभा निवडणुकीच्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनआता पुन्हा एकदा वातावरण तापताना दिसत आहे. मराठा नेतेमनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.मनोज जरां...

Continue reading

बिग बिलियन डे’दिनी 9,999 मध्ये सॅमसंग गॅलक्सी 5 जी स्मार्टफोन

फ्लिपकार्टच्या बिग बिलिन डे सेलमध्ये सॅमसंग कंपनीने मोठीघोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा सॅमसंग 5जी ...

Continue reading

कंगना राणौतची मोठी मागणी!

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेतकेंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोधझाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते.दरम्यान, आता ...

Continue reading

अभिनेत्री स्वरा भास्करचा पती सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक

महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडतआहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणंऔत्सुक्याचं असणार आहे. विशेष म्हणजे काही जागांवर संपूर्णराज्याचं...

Continue reading

अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रदौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्यातयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ते विधानसभानिवडणुकीच्या...

Continue reading

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली!

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचीतब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती.त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रा...

Continue reading