[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

त्रिपुरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूदत्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूरआल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचेमोठ...

Continue reading

जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल तर ‘वंचित’ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर

शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकीलकिंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभघेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचेआपण आहात ...

Continue reading

केंद्राकडून पूरग्रस्त राज्यांना पुनर्वसनासाठी 5,858 कोटी रुपये मदत

केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी,आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी80 लाख आणि...

Continue reading

उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न!

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठीभाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीतराबविलेला 'लिफाफा' पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्यामतदारसंघातून विधानसभा निवडणुक...

Continue reading

शरदचंद्र पवारांची ’तुतारी’ जनतेच्या कल्याणासाठी!

 बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषयअजिंक्य भारत/प्रतिनिधी यवतमाळ, ता. 30 : एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या यवतमाळची ओळख अलीकडे ’क्राईम सिटी’ म्हणून झालेली...

Continue reading

नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार!

नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठीमहामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचानिर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड...

Continue reading

नवरा माझा नवसाचा 2 यूएस आणि कॅनडामध्ये होणार प्रदर्शित!

तब्बल 19 वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचासिक्वेल, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट मागील महिन्यातप्रदर्शित झाला. या सिनेमाबाबत गेले अनेक महिने उत्सुकता होती. ...

Continue reading

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम अजुन किती दिवस?

महाराष्ट्रात यंदा मान्सूनची दमदार हजेरी लागली असून जून तेसप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद झाली आहे.राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाल्याचे ...

Continue reading

पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारआहेत. यावेळी ते ठाणे येथे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकीबहिण योजना आणि महिला सक्षमीकरण अभियानाशी संबंधित ...

Continue reading

मविआच्या जागावाटपाचा दसऱ्याचा मुहूर्त!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे.त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकासआघाडीचे तब्बल 250 ...

Continue reading