[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

‘या’ दिवशी येणार पीएम किसान निधीचा हप्ता

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएमकिसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यताआहे. राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंदवार्तायेऊन ठेपली...

Continue reading

अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर

मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्याअब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्रन्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडीसुनावण्यात ...

Continue reading

एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही – आदित्य ठाकरे

काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे)म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पणही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून ...

Continue reading

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान!

मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. यापरतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचेदिसून आ...

Continue reading

‘येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची सोशल मीडियावरजोरदार चर्चा आहे, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘येकनंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखा...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते.शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदीयांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवड...

Continue reading

दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...

Continue reading

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित!

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलकमनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्याउपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.अशातच मराठा...

Continue reading

योगी सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट!

लवकरच जाहीर करणार डीएमध्ये 4 टक्के वाढ!उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.असे मानले जात आहे की, सरकार लवकरच 15 लाख कर्मचारीआणि 8 लाख पेन्शनधारक...

Continue reading

पुणे शहराजवळील धरणे भरली! नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९%, पानशेत१००%, वरसगाव १००% आणि टेमघर १००% एवढ्या क्षमतेनेभरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवनाधरण १००% क्षमतेने भरलेल...

Continue reading