[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळला

मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्तभारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रेआणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. शस्त्रांचा एवढा मोठासाठा पाहून दहश...

Continue reading

मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची आत्महत्या!

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांनीसुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरूनअधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, असेअसता...

Continue reading

चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूरपरिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आगलागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला.सध्या अग्निशमन द...

Continue reading

कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने शाकाहार महागला!

सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते,मात्र सरलेल्या सप्टेंबर महिन्यात विपरीत चित्र दिसून आले. कांदे,बटाटे व टोमॅटोच्या किमती कडाडल्यामुळे घरगुती बनवल...

Continue reading

हरियाणात ६१% मतदान

हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडले.सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्याआकडेवारीनुसार ६१ टक्के मतदान झाले. यमुनानगरमध्येसर्वाधिक ६७.९३% मत...

Continue reading

जिल्हा परिषद शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग

जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यातआला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याशिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात,ज्या शिक्षकाला गु...

Continue reading

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा, पंतप्रधान मोदींचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रा दौऱ्यावर आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ठाण्यातील विविध विकासकामांचे लोकापर्ण करत त्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधा...

Continue reading

गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी

बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवेमारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांनाजीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल ...

Continue reading

111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा निर्णयकेंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्याशेवटी न...

Continue reading

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक

गोवंडी पोलिसांची कारवाईगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्यानेवाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे.काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे ...

Continue reading