मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद राज्यात सध्या डेंग्यू चा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झालाअसून, एकूण...
आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडेरत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज मोठाराडा झालेला बघायला मिळाला. सकल हिंदू समाज आणिभाजपच्या का...
विदर्भातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊलउचलत, युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक प्रविण वानखडे यांनीदुबईच्या आणि दक्षिण आफ्रिकेचे अवर वेलनेस व्हिलेजच्या...
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू सध्या भारत दौऱ्यावर आलेआहेत. यादरम्यान, मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचीभेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पी...
व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना प्रतिष्ठीत पुरस्कारानेगौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरीलशोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.श...
ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यतारविवारी अति आर्द्रता असलेल्या मुंबईला पावसाने दिलासा दिलाआहे. ज्यामुळे शहरातील धुके कमी झाले आहे. भारतीय हवामानखात्याने (IMD...
अयोध्येत होणारी देशात नाही तर विदेशातही रामलीला प्रसिद्धआहे. देश-विदेशातील रामभक्तांना ही रामगाथा आकर्षित करतअसते. रामलीला दूरदर्शनसोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्हप्रसार...
ICU मध्ये उपचार सुरुदेशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखलकरण्यात आले आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होतअसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच...
७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
लोकप्रिय गायक आणि बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणीगाणारे अदनान सामी यांची आई बेगम नौरीन सामी खान यांचंनिधन झाल आहे. वयाच्या ७७ व्या वर...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडूमहायुतीतून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्याआघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकासआघाडीला आव्ह...