[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा!

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यातआली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादीआणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीतआतापर्यंत ३२...

Continue reading

मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री!

जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरीभांडवली बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटशीनिगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅकरॉकयांना म्युच्यूअल फंडात ...

Continue reading

अजित पवार गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या!

भायखळा परिसर हादरलंमुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांचीहत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजक...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ‘बंजारा विरासत’ च लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. बंजारा समाजाचंश्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील पोहरादेवी इथं नरेंद्र मोदीजाणार आहेत. जगदंबा माता मंदिर आणि संत सेवलालमहा...

Continue reading

निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा! -संजय राऊत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. वाशिममधीलपोहरादेवीत ते दर्शन घेतली. ‘बंजारा विरासत’ या वास्तूसंग्रहालयाचं उद्घाटन करतील. नंतर ते मुंबईला येणार आहेत. नरेंद्...

Continue reading

इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने

नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेखगतवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेल्यादहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या वर्षभरात इस्राइलनेदहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेत ...

Continue reading

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार

SCO शिखर परिषदेत सहभागी होणारभारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानमध्ये आयोजितशांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या बैठकीत सहभागी होणारआहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या ...

Continue reading

६ ऑक्टोंबरपासून पाऊस पुन्हा सक्रीय होणार!

यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामानविभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबरमहिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबरमहिन्यात सरासरीप...

Continue reading

अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर!

केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरीअहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखलाजाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांचीमागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे न...

Continue reading

स्कूटर-मोटारसायकल चालवण्याचे नियम बदलले

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यातएक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहनकायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्यापंखांना कायद...

Continue reading