बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवे
मारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना
जीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल
Related News
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय ...
Continue reading
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप; पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी तरुणाने व्यक्त केली नाराजी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्या...
Continue reading
E20 पेट्रोलच्या चर्चेत मोठी अपडेट; जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची सरकारची तयारी?
देशभरात E20 पेट्रोलच्या वापरावरून चर्चा सुरू असतानाच जुन...
Continue reading
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत; चेहरा पाहण्यासारखा
IND vs SL Test: गॉलमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुर...
Continue reading
Shiv Sena Symbol Case : शिवसेना कुणाची? आज कपिल सिब्बल यांची फायनल बॅटिंग; कोणते अस्त्र काढणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायाल...
Continue reading
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधक...
Continue reading
त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवायचीये? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, धूळ, उन्हाचा वाढता संपर्क आणि बदलती ...
Continue reading
पोषक तत्वांनी समृद्ध आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेये; दिवसाची सुरुवात करा उत्साहाने
धकाधकीच्या जीवनशैलीत दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि आरोग्यदायी...
Continue reading
पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला? सचिन तेंडुलकरने जॅमरला समजलं अणुबॉम्बचं बटन; 22 वर्षांनंतर मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की मैदानावरील ...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ; गुन्हेगारीत महाराष्ट्र UP-बिहारच्या पुढे चाललाय, जुन्नरच्या घटनेवरून रोहित पवारांचा संताप
पुणे जिल्ह्यातील ज...
Continue reading
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्या...
Continue reading
आल्याची माहिती आहे. वरळी विधानसभेतून निवडणूक
लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच जिजामाता नगर संदर्भात
वक्तव्यामुळे जीवे मारण्याची दिली धमकी मिळाली असा आरोप
करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री
सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याठी रवाना
झाल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून
सहभागी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती.
महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत
असतात. याआधी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून
निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केलीये. आपण
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार यासाठी
मला रिंगणात उतरायचं आहे असं ते म्हणाले होते. माझी ही इच्छा
महायुतीला कळवली आहे. महायुतीने मला संधी द्यावी. मी 25
हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन आणि आदित्य ठाकरे
यांचा पराभव करेल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.
याआधीही सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी आली होती.
भारताबाहेरून जीवे मारण्याची धमकी आल्यान गुणरत्न
सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल
माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा
दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/111-police-inspectors-changed/