पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रा दौऱ्यावर आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ठाण्यातील विविध विकास
कामांचे लोकापर्ण करत त्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान
Related News
त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवायचीये? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, धूळ, उन्हाचा वाढता संपर्क आणि बदलती ...
Continue reading
पोषक तत्वांनी समृद्ध आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेये; दिवसाची सुरुवात करा उत्साहाने
धकाधकीच्या जीवनशैलीत दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि आरोग्यदायी...
Continue reading
पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला? सचिन तेंडुलकरने जॅमरला समजलं अणुबॉम्बचं बटन; 22 वर्षांनंतर मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की मैदानावरील ...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
Rohit Pawar : मुख्यमंत्र्यांकडून शब्दांचा खेळ; गुन्हेगारीत महाराष्ट्र UP-बिहारच्या पुढे चाललाय, जुन्नरच्या घटनेवरून रोहित पवारांचा संताप
पुणे जिल्ह्यातील ज...
Continue reading
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्या...
Continue reading
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर; मुंबईतील मोठ्या हॉटेल्सना FDAचा दणका
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे ...
Continue reading
Health Insurance असूनही खिसा होणार रिकामा! पॉलिसी घेताना ‘या’ 5 गंभीर चुका करणे टाळा
Health Insurance 5 Mistakes : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याशी संबंधित समस्या कधी आणि कोण...
Continue reading
Ritu Tawde : धक्कादायक! मुंबईच्या महापौर रितू तावडे नव्या वादात, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्...
Continue reading
Fuel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कच्च्या तेलाचे भाव 60 डॉलरपर्यंत घसरण्याचा अंदाज; भारताला मोठा फायदा होणार
Fuel Price Cut : पेट्रोल आण...
Continue reading
IND vs SL: शतकी खेळीनंतरही संघातील स्थान पक्कं नाही? देवदत्त पडिकलने अखेर सत्य सांगितलं
IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कस...
Continue reading
मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा; मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात...
Continue reading
मोदींनी काँग्रेससह महाविकासाआघाडीवर जोरदार निशाणा
साधला. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर
ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले.
महाराष्ट्राच्या विकासाची ही सुपर फास्ट स्पीड आहे. आजचा
दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची झलक देत आहे. महायुती
सरकारने मुंबई एमएमआरमध्ये ३० हजार कोटी पेक्षा अधिक
रकमेची विकासकामे करत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
एकीकडे महायुती काम करत आहे. तर महाविकास आघाडी विरोध
करत आहे. महाविकास आघाडी ही विकासाला विरोध करणारी
आघाडी आहे. त्यांनी अहदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचं काम पुढे सरकू
दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाण्याशी
संबंधित प्रकल्पही बंद पाडलं. लोकांची तहान भागवण्यासाठी
सुरू झालेले प्रकल्प त्यांनी थांबवले. तुमची प्रत्येक कामे ते रोखत
होते. आता त्यांना रोखा. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना
सत्तेच्या बाहेर ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा, असा सल्ला नरेंद्र मोदी
यांनी दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/threat-to-kill-gunaratna-sadavarte/