[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

अकोला: दहिहंडा येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा

तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणीअकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्याशेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२हजाराच्या ...

Continue reading

अकोला: पिण्याच्या पाण्याच्या उंच टाक्यांची सुरक्षा रामभरोसे!

मागील वर्षी जुने शहरातील एका पाण्याच्या टाकी मध्ये स्थानिकमुलं अंघोळ करण्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओद्वारे समोर आला होता तर नव्याने जोगळेकर प्लॉट येथे बनलेल्य...

Continue reading

होंडाकडून इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातीलआघाडीच्या प्रीमियम कार्स उत्पादक कंपनीने आज म्हणजेचदिनांक ४ ऑक्टोबरला इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामच्यालाँचच...

Continue reading

दसरा, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड

देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. नवरात्री नंतर दसरा,दिवाळी आणि धनत्रयोदशी असे मोठे सण अवघ्या दिवसांवर येऊनठेपले आहे. या काळात लोक मोठ्याप्रमाणात सोनं- चांदी खरेदीकर...

Continue reading

नरसिंहानंद

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

यती नरसिंहानंद सरस्वतींना घेतले ताब्यातउत्तर प्रदेशाच्या गाजियाबाद येथील दासनादेवी मंदिराचे विश्वस्तयती नरसिंहानंद सरस्वती यांनी शुक्रवारी मुस्लीम समाज तसेचप्रेषित मोहम...

Continue reading

राज्याचे

नीलम गोऱ्हे यांचे अजित पवार गटाबाबत सूचक विधान

राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेहीसर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाचीआमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठीअलर्ट राहावं. क...

Continue reading

दोन

माहूर दर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात

दोन ठार सात जण जखमीमाहूर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचाअपघात झाला. ही घटना वाशिम पुसद मार्गावर मारवाडीफाट्याजवळ घडली आहे. ईरटीगा गाडीचा अंदाजचुकल्याने...

Continue reading

सरकारकडून

महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे राज्यभर आंदोलन

सरकारकडून 40,000 कोटी रुपयांहून अधिक बिल थकले राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली सुमारे 40 हजार कोटी रुपयांचीथकित बिले न मिळाल्यामुळे महाराष्ट्रभरातील कंत्राटदार मंगळवारी,8 ऑक...

Continue reading

सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा नाही, संभाजीराजे संतप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतुअजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रप...

Continue reading

आंतरराष्ट्रीय खरेदीदार विदर्भात प्रथमच वायगांव हळदीच्या शेतात

केशरी-पिवळसर, पटकन नजरेत भरणारी, मातीचा गंध असणारीपिवळीधम्मक वायगांव हळद आता 'वायगांवची हळद' अशी नवीओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. याहळदीला भौगोलिक उप...

Continue reading